ANANYA PANDEY DROPPED FROM AMRITA SHERGILL BIOPIC
esakal
सध्या आपल्या आगामी 'तू मेरी, मैं तेरा...' या चित्रपटामुळे अभिनेत्री अनन्या पांडे चर्चेत आहे. याशिवाय ती 'चांद मेरा दिल' या चित्रपटात लक्ष्य लालवानी सोबतही झळकणार आहे, मात्र एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमधून तिचं नाव वगळण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात आहे.