Naseeruddin Shah: 'प्रशंसा न करणं म्हणजे देशद्रोह...'! नसीरुद्दीन शाहांचा सरकारवर हल्लाबोल; ‘१९८४’ची आठवण गिरवली, काय म्हणाले?

Naseeruddin Shah On Government: बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि स्पष्टवक्ते अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी एका वृत्तपत्रासाठी एक लेख लिहिला आहे.
Naseeruddin Shah

Naseeruddin Shah

ESakal

Updated on

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वृत्तपत्रातील लेखात शाह म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने त्यांचे निमंत्रण रद्द करणे हे त्यांच्या नैतिक सचोटी आणि धाडसाचे प्रतीक आहे. प्रशंसा न करणे आता देशद्रोह बनले आहे. हा आता तो देश राहिला नाही जिथे मी वाढलो आणि प्रेम करायला शिकवले गेले. 'दोन मिनिटांचा द्वेष' आता २४ तासांचा द्वेष बनला आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com