Ankita Lokhande: अंकिता लोखंडेला थेट आलिया भट्टच्या आईची भूमिका करशील का? असं प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्न विचारणाऱ्या एल्विश यादवला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.
हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतीलमध्ये सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेला ओळखलं जातं. तिने तिच्या अभिनयातून प्रत्येकांचं मन जिंकलं आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून तिला एक वेगळी ओळख मिळाली. दरम्यान अंकिता आता रिअॅलिटी शोमध्ये जास्त दिसते.