
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 फेम अंकिता वालावलकरच्या लगीनघाईला सुरुवात झालीये. अंकिता संगीतकार कुणाल भगत बरोबर लग्न करतेय. नुकतीच त्यांच्या लग्नाची पहिली पत्रिका देवासमोर ठेवण्यात आली. अंकिताने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.