स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'
Ankita Walavalkar scuba diving accident Indonesia: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकर इंडोनेशियात स्कुबा डायव्हिंग करताना जखमी झाली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिला जोरदार करंट बसला आणि नाकातून रक्त वाहू लागलं.