इंटीमेट सीनदरम्यान हिरोचं नियंत्रण सुटलं अन्… अन्नू कपूर यांनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाले...'दिग्दर्शक कट म्हटला तरी तो...'

ANNU-KAPOOR-REVEALS-ACTOR-LOST-CONTROL-DURING-INTIMATE-SCENE: अन्नू कपूर यांनी मुलाखतीत इंटीमेट सीनदरम्यान एका अभिनेत्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक किस्सा सांगितला. या खुलाशामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ANNU-KAPOOR

ANNU-KAPOOR

esakal

Updated on

ANNU-KAPOOR-ON-BOLLYWOOD-KISSING-SCENE-CONTROVERSY: बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत ज्या सिनेमांमध्ये रोमँटिक सीन किंवा इंटीमेंट सीन करताना अनेकदा हिरोचा ताबा सुटतो. बॉलिवूडमध्ये याविषयी अनेक वेळा गॉसिपिंग सुद्धा होतं. दरम्यान अशातच आता अन्नू कपूर यांनी एक किस्सा शेअर केला. त्यांनी एका किसिंग सीनबद्दल सांगत एका अभिनेत्याच्या गैरवर्तवणुकीचा पर्दाफाश केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com