

Jui Gadkari Annu’s Story
Sakal
जुई गडकरी
तसा एकही दिवस त्याची आठवण आल्याशिवाय जात नाही. तो आमच्यात नसलेली ही पहिली दत्तजयंती. तसे तर त्याला सगळेच सण खूप आवडायचे; पण दत्तजयंती त्याची खास आवडीची. एरवी आमच्या घरातल्या दत्ताच्या देवळाचा चार्ज त्याच्याकडे असायचा.