प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते बोनी कपूर आणि मोना शैरी यांची मुलगी तसंच अर्जुन कपूरची सख्खी बहिण अंशुला ही सध्या तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्कर सोबत साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत.