बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना एका दिवसात प्रसिद्धी मिळाली आहे. एका गाण्यामुळे किंवा एका चित्रपटातील सीनमुळे रातोरात काही अभिनेत्री स्टार बनल्या आहे. परंतु त्यांची लोकप्रियता जास्त काळ टिकली सुद्धा नाही. अशावेळी काही अभिनेत्रींनी एकटं राहणं पसंद केलं तर काहींनी लग्न केलं. पण अशी एक अभिनेत्री आहे. जिने करिअरच्या शिखरावर असताना संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, आणि तिचं आयुष्य बदलून गेलं.