बापरे! प्रसिद्ध 30 वर्षीय टिव्ही अभिनेत्याचा मृत्यू, सकाळी आई उठवायला गेली अन्....रात्री नेमकं काय घडलं?

ANUJ THAKUR TV ACTOR DEATH NEWS AT AGE 30:'धूम मचाओ धूम' फेम अभिनेता अनुज ठाकूर याचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन झालं. पहाटे ४:३० वाजता आई उठवायला गेली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. रूपेश सोनारने दिली माहिती.
ANUJ THAKUR TV ACTOR DEATH

ANUJ THAKUR TV ACTOR DEATH

Esakal

Updated on: 

ANUJ THAKUR DEATH NEWS AND LAST MOMENTS:मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'धूम मचाओ धूम' 'बंधन साथ जनमों का' या सारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता अनुज ठाकूर याचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन झालय.अनुजचा मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रुपेश सोनार याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निधनाची माहिती दिली.

Loading content, please wait...