अनुपम खेर महात्मा गांधींच्या भूमिकेत... म्हणाले, 'गांधीजींसाठी मांसाहार सोडला!' 'द बंगाल फाइल्सचं' पहिलं पोस्टर चर्चेत
Anupam Kher Turns Mahatma Gandhi In ‘The Bengal Files: विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ या आगामी चित्रपटात अनुपम खेर महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहेत. नुकताच या भूमिकेचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Anupam Kher Turns Mahatma Gandhi In ‘The Bengal Filesesakal