'त्यांनी मला पुन्हा विद्यार्थी बनवलं'; विजया मेहता यांच्या निधनानंतर अनुपम खेर भावुक

ANUPAM KHER REMEMBERS VIJAYA MEHTA AFTER HER DEATH:ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि रंगकर्मी विजया मेहता यांच्या निधनानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी भावनिक पोस्ट शेअर केली.
VIJAYA MEHTA

ANUPAM KHER REMEMBERS VIJAYA MEHTA

esakal

Updated on

VIJAYA MEHTA MADE ME A STUDENT AGAIN SAYS ANUPAM KHER: ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या ९२ वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विजय मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा इथं झाला होता होता. त्यांना रंगभूमीवर बाई म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी नाटकाची शिस्त लावली. विक्रम गोखले, अनुपम खेर, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांना घडवलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com