'रामायण'च्या शेवटच्या सीनसाठी जटायूचे दोन शब्द बोलण्यासाठी अनुपम खेर यांनी घेतले २०० वेळा रीटेक; एका शब्दासाठी केला कसून सराव!

ANUPAM KHER RAMAYANA MOVIE LATEST NEWS: 'रामायण' चित्रपटातील जटायूच्या शेवटच्या 'हे राम' या संवादासाठी अनुपम खेर यांनी तब्बल २०० वेळा सराव केला. रावणासोबतच्या युद्धानंतर जटायूच्या भावनिक प्रसंगासाठी घेतलेल्या मेहनतीचा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला.
JATAYU CHARACTER IN RAMAYANA

JATAYU CHARACTER IN RAMAYANA

esakal

Updated on: 

नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमाचे अनेक प्रसंग सध्या चर्चेत आहेत. त्यापैकी रावण आणि जटायू यांच्यातील युद्धाच्या प्रसंगाची विशेष चर्चा रंगली. माता सीतेला रावणाच्या तावडीतून वाचवण्यासाठी जटायू त्याच्याशी लढतो. मात्र, या संघर्षात तो गंभीर जखमी होतो. याच जटायूच्या पात्राला अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या आवाजातून जिवंत केलं.

Loading content, please wait...