ANUSHKA PIMPUTKAR REACTS TO VIRAL BUS VIDEO
Esakal
AVINASH NARKAR AND ANUSHKA PIMPUTKAR VIRAL VIDEO CONTROVERSY: अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिचा लवकरच जनक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सायली संजीव मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान या सिनेमा आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून अनुष्का प्रचंड भडकली होती. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलाय.