Anushka Sharma’s Chakda Xpress Release
esakal
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. अनेक सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान गेल्या काही दिवसापासून अनुष्का शर्मा बॉलिवूडपासून लांब होती. सात वर्षापासून ती कोणत्याच सिनेमांमध्ये पहायला मिळाली नाही. दरम्यान अशातच आता अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.