ANUSHKA SHARMA COMEBACK AFTER 8 YEARS
esakal
ANUSHKA SHARMA’S COMEBACK BUZZ: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षापासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. 2017 मध्ये ती शाहरुखच्या झिरो सिनेमामध्ये पहायला मिळाली होती. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आणि मुलांसाठी अनुष्काने अभिनयातून ब्रेक घेतला होता. दरम्यान आता अनुष्का शर्मा एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.