

Bigg Boss Marathi 6 Episode Update
esakal
Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. घरात आपलं नाव चर्चेत राहावं म्हणून प्रत्येक स्पर्धक काही ना काही प्रयत्न करतोय. त्यातच कालच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी चांगलाच राडा घातला. त्यामुळे प्रेक्षक वैतागले आहेत.