सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

APOORVA NEMLEKAR WEDDING POST: शेवंता या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्न केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
APOORVA NEMLEKAR WEDDING POST VIRAL

APOORVA NEMLEKAR WEDDING POST VIRAL

esakal

Updated on

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता पात्र साकारुन स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांना गुडन्युज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. चाहत्यांना सुद्धा तिचे फोटो पाहून धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत शुभेच्छाचा वर्षाव केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com