SAIRAJ KENDRE VIRAL VIDEO
Esakal
SAIRAJ KENDRE VIRAL VIDEO MAKRAND ANASPURE STYLE ACTING MARATHI REEL: बालकलाकर साईराज केंद्रे सध्या घराघरात पोहचला आहे. त्याने 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. तसंच आता तो 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत पहायला मिळतोय. दरम्यान अशातच त्याचा पूर्वा शिंदेसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोघेही मकरंद अनासपुरेच्या सिनेमाचा डायलॉग म्हणताना पहायला मिळताय.