यंदाची उन्हाळ्याच्या सुट्टी असणार कुल ! धमाल करायला कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश सज्ज

April May 99 Movie Teaser Out : एप्रिल मे 99 सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
April May 99 Movie Teaser Out
April May 99 Movie Teaser Outesakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या उकाडा प्रचंड वाढलेला असतानाच हा उकाडा सुसह्य करण्यासाठी 'एप्रिल मे ९९'चा मस्तीने भरलेला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशची धमाल मस्ती यात दिसत असून प्रत्येकाला आपल्या सुट्टीची आठवण करून देणारा हा जबरदस्त टिझर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com