सतत बायकोसोबत रिल्समध्येच दिसतो... अपूर्वा नेमळेकरचा पती करतो तरी काय? अभिनेत्री म्हणाली- तो...

APURVA NEMLEKAR HUSBAND PROFFESION: अपूर्वा नेमळेकरने नऊ वर्षानंतर दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तिचा नवरा तनुज गोवळकर नेमकं काय काम करतो हे तिने सांगितलं आहे.
apurva nemlekar husband

apurva nemlekar husband

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंता बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यानंतर ती 'सावनी' बनून घराघरात पोहोचली. मात्र आपल्या मुलाखतीत अपूर्वा कायमच लग्नाबद्दल बोलताना दिसली. तिचा लग्न संस्थेवर विश्वास आहे आणि तिला प्रेमाला दुसरी संधी द्यायचीये असं ती नेहमी म्हणायची. अखेर अपूर्वाची ती इच्छा पूर्ण झाली आणि तिने १४ फेब्रुवारीला तनुज गोवळकर याच्यासोबत लग्न केलं. नुकतीच अपूर्वाने तनुजसोबत राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना तिने तो काय काम करतो याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com