APURVA NEMLEKAR OPENS UP ABOUT HER SECOND MARRIAGE
esakal
APURVA NEMLEKAR REVEALS WHY SHE STAYED SINGLE FOR 9 YEARS AFTER DIVORCE: मराठी मनोरंजविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला तनुज गोवळकरशी लग्न केलं. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे आणि तनुजचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. परंतु पहिल्या लग्नानंतरच्या घटस्फोटानंतर अपूर्वा ९ वर्ष एकटी होती. या काळात तिने करिअरवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं होतं. दरम्यान मॅट्रिमोनी साईटवर तिला तनुज भेटला. त्यानंतर काही महिन्यांतच तिने तनुजसोबत लग्नगाठ बांधली.