Apurva Nemlekar Opens Up About Second Marriage
esakal
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध खलनायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने रात्रीस खेळ चाले या मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण केली. तिची शेवंताची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसंच प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावनीची भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी दाद दिली. खलनायिकेचा अभिनय करुनही ती प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलय.