एआर रहमान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू
Singer AR Rahman Hospitalized : संगीतकार एआर रहमान यांना अचाकन छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
AR Rahman big revelation about the industry Singeresakal
प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. छातीत दुखत असल्यानं एआर रहमान यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल केलंय. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती समजते.