'मी करिनासोबतचा इंटिमेट सीन खूप एन्जॉय केला' प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला...'बेबोबरोबर क्लोज व्हायला मजा...'

Arjun Rampal bold statement on intimate scenes with Kareena Kapoor: 'मी करिनासोबतचा इंटिमेट सीन खूप एन्जॉय केला' असं वक्तव्य एका प्रसिद्ध अभिनेत्याने केलं होतं. बेबो आणि त्या अभिनेत्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
Arjun Rampal bold statement on intimate scenes with Kareena Kapoor
Arjun Rampal bold statement on intimate scenes with Kareena Kapooresakal
Updated on
Summary

अर्जुन रामपालने करीनासोबतचे इंटिमेट सीन एन्जॉय केल्याचं कबूल केलं.

'हिरोईन' चित्रपटातील प्रेमदृश्य अजूनही त्याला लक्षात आहेत, असं तो म्हणाला.

अर्जुनचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com