
Marathi Entertainment News : स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्याच मालिका टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली आणि आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक मालिका म्हणजे तू हि रे माझा मितवा. अर्णव आणि ईश्वरीची जगावेगळी प्रेमकथा असलेल्या या मालिकेत अनेक रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.