दोन जॉलींचा कोर्टात आमनासामना आणि न्यायाधीशांची हवा टाईट ! टीझर झाला Viral, प्रेक्षक म्हणाले..
Jolly LLB 3 Teaser Out : अर्शद वारसी आणि अक्षयकुमार यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित सिनेमा जॉली एलएलबी 3 चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अल्पावधीतच हा टीझर सगळीकडे गाजतोय.