त्यांनी माझं उघडउघड शोषण केलं... अरुणा इराणी यांचे मेहमूद यांच्यावर धक्कादायक आरोप; म्हणाल्या, 'माझ्यासाठी खूप मोठा धक्का

ARUNA IRANI ON MEHMOOD BACKSTABB: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अरुण इराणी यांनी पहिल्यांदाच मेहमूद यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या फसवणुकीबद्दल भाष्य केलंय.
ARUNA IRANI ON MEHMOOD

ARUNA IRANI ON MEHMOOD

ESAKAL

Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अरुण इराणी यांनी आजवर अनेक मुलाखती दिल्या. त्यात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. मात्र त्यांनी कधीही मेहमूद यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्यावर वक्तव्य केलं नव्हतं. आता अखेर अरुणा यांनी मेहमूद यांच्यासोबतच्या नात्यावर मोकळेपणाने भाष्य केलंय. त्यात त्याची अभिनेत्यावर त्यांचं करिअर उध्वस्त करण्याचे आरोप केले. इंडस्ट्रीमधील सुरुवातीच्या दिवसात त्यांचं खूप शोषण केलं गेलं असं त्या म्हणाल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com