Arya Save From ‘Oot’ Goes Viral for Her Alia Bhatt Lookalike
esakal
सोशल मीडियावर असे अनेक लोक असतात जे सेम सिलेब्रिटीसारखे दिसत असतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. असं म्हटलं जातं की, एक सारखे दिसणारे जगात सात व्यक्ती असतात. त्यातला काहीसा प्रकार आलिया भट्टसमोर आलाय. नवीन सिनेमा ऊतमधून एक नवी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. जी हुबेहुब आलिया सारखी दिसते. तिला पाहिल्यानंतर काही क्षणासाठी तुम्ही गोंधळून जाल की, ही आलिया तर नाही ना?