काय? चक्क शाहरुख खानचा मुलगा आर्यनने चोरला बूट, सोशल मीडियावर धक्काबुक्कीचा Viral Video

ARYAN KHAN STEALS THE SHOW AT FRIEND’S WEDDING: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बूट घेऊन पळून जाताना पहायला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून फॅन्स त्यावर कमेंट्स करत आहेत.
ARYAN KHAN VIRAL VIDEO

ARYAN KHAN VIRAL VIDEO

esakal

Updated on

SHAH RUKH KHAN’S SON ARYAN KHAN SEEN SNATCHING SHOE: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमधून स्वत:ची ओळख निर्माण केली. संपत्तींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या सेलिब्रिटींपेक्षा टॉपवर शाहरुख खान आहे. परंतु अशातच शाहरुखचा मुलगा आर्यन खान याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन चक्क बूट चोरताना पहायला मिळतोय. इतकं की, त्याने त्या बूटासाठी इतर लोकांसोबत धक्काबुक्की सुद्धा केली. सध्या त्याचा बूट चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com