Bollywood News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता सिनेकलाकार सुद्धा बोलण्यासाठी पुढे येत आहेत. असे काही कलाकारसुद्धा आहेत. ज्यांना मानसिक, शारिरीक छळाला समोरं जावं लागलय. त्यातील एक म्हणजे आरजू गोवित्रीकर. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केलेत. तसंच त्यांच्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.