
Marathi Entertainment News : आपल्या सुमधुर आवाजाने संपूर्ण भारतीय संगीतविश्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. भारतीय संगीतविश्वात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा भोसले यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं. खूप स्ट्रगल करून त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं. पण संसारसुख त्यांना फार मिळालं नाही. पहिल्या नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचाही विचार केला होता.