
ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि मुलगा आनंद भोसले यांनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला आहे.
3401 स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट 6.15 कोटी रुपयांना विकला गेला असून त्यातून 42% नफा मिळाला.
त्यांनी हा फ्लॅट 2013 मध्ये 4.33 कोटींना खरेदी केला होता, त्यामुळे हा व्यवहार सध्या चर्चेत आहे.