फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

BEYOND MUSIC: ASHA BHOSLE’S PASSION FOR COOKING: दिग्गज गायिका आशा भोसले यांनी केवळ संगीत क्षेत्रातच नव्हे तर पाककलेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा स्वयंपाक अनेक सेलिब्रिटींना आवडत होता. कढई गोश्ट आणि बिर्याणी हे त्यांचे खास पदार्थ प्रचंड लोकप्रिय होते.
aasha bosale

aasha bosale

esakal

Updated on

ASHA BHOSLE’S LOVE FOR COOKING: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालय. आशा भोसले यांनी त्यांच्या संगिताच्या करिअरमध्ये हजारो गाणी गायली. मराठी, हिंदी, इग्रजी, मल्याळम, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केलं. जवळपास १२०० गाणी त्यांनी गायली. त्यांचं गिनिज बुकमध्ये सुद्धा नोंद झाली आहे. दरम्यान गायनाबरोबरच आशा ताई पाककलेत सुद्धा अव्वल होत्या. अनेक सेलिब्रिटींना त्यांचा स्वयंपाक खूप आवडायचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com