Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Asha Bhosle Passed Away : आर. डी. बर्मन आणि किशोर कुमार यांच्यासोबत त्यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांनी संगीत इतिहास घडवला. त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय-फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
Legendary Indian playback singer Asha Bhosle, known for her versatile voice and timeless songs, passed away at the age of 92, leaving behind an unmatched musical legacy.

Legendary Indian playback singer Asha Bhosle, known for her versatile voice and timeless songs, passed away at the age of 92, leaving behind an unmatched musical legacy.

esakal

Updated on

भारतीय संगीत क्षेत्रातील गान सम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झाले. आपल्या मधुर आवाजाने संगीत जगताला उज्वल करणाऱ्या आशाताआईंच्या निधनाने बॉलीवुडसह संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. वयाच्या १० व्या वर्षी आपल्या कारकिर्दीवची सुरवात करणाऱ्या आशाताईंच्या जीवनप्रवासावर एक नजर टाकूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com