आशा भोसलेंची कशी आहे प्रकृती? तब्येतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट, नातीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली, 'चेस्ट इन्फेक्शनमुळे...'

ASHA BHOSLE HOSPITALIZED:प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी माहिती दिली आहे.
ASHA BHOSLE HOSPITALIZED

ASHA BHOSLE HOSPITALIZED

esakal

Updated on

ASHA BHOSLE HEALTH UPDATE: बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध गायिका आशा भोसले अनेक सुपरहिट गाणी दिली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरु आहेत. माहितीनुसार त्यांना छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान कुटुंबियांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com