स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

Asha Bhosale Funeral : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.
Asha Bhosale Funeral

Asha Bhosale Funeral

esakal

Updated on

Marathi News : भारतीय संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल 12 एप्रिलला निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 92 वर्षं होतं. आज शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांचा मुलगा आनंद यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com