आशाताईंची 'ही' होती शेवटची इच्छा, म्हणालेल्या...'जेव्हा मी जगाचा निरोप घेईल तेव्हा...'

LEGENDARY-SINGER-ASHA-BHOSLE-LAST-WISH-SINGING-DEATH: दिग्गज गायिका Asha Bhosle यांची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडित एक भावनिक इच्छा व्यक्त केली होती.
ASHA-BHOSLE-LAST-WISH

ASHA-BHOSLE-LAST-WISH

esakal

Updated on

ASHA-BHOSLE-HEARTFELT-LAST-WISH-FANS-EMOTIONAL: दिग्गज गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं आहे. त्याचं निधन झाल्यानं मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान अशातच आता आशाताईंची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या मुलाखतीत त्यांनी त्यांची शेवटची इच्छा सांगितली होती. ती ऐकून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com