आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली.
Asha Bhosle Passes Away

Asha Bhosle iconic humming track story behind her rare performance

Esakal

Updated on

Asha Bhosle Passes Away: ज्येष्ठ गायिका आशा भोसलं यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतक्षेत्रात शोककळा पसरलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com