ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

ASHA BHOSLE PASSES AWAY AT 92: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. दरम्यान अशातच आशाताईंचा आणि लता दिदींचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ASHA BHOSLE PASSES AWAY

ASHA BHOSLE PASSES AWAY

esakal

Updated on

ASHA BHOSLE PASSES AWAY AFTER ILLNESS: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाला आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांना ११ एप्रिल रोजी प्रकृती बिघडल्यामुळे ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीतील संसर्ग आणि थकवा या तीन कारणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांनी अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. परंतु उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com