Ashi Hi Banwa Banwi Completes 37 Years
esakal
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट इतका सुपरहिट ठरला की, आज देखील तो तितक्याच आवडीने पाहिला जातो. या चित्रपटातील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सुशांत रे या चौघांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. या चित्रपटातील प्रत्येक सीन, डायलॉग प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. दरम्यान या सिनेमाला 37 वर्ष पुर्ण झाली आहे. परंतु अजूनही हा सिनेमा तितकाडच गोड, हवाहवासा आणि विनोदावर हसवणारा आहे.