
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील मालिका टेलिव्हिजनवर गाजत असतानाच कलर्स मराठीही त्याला तोडीस तोड टक्कर देतंय. कलर्स मराठीवरील अशोक मा मा या मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला.