अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सिनेकलाकरांनी उपस्थिती लावली होती.