

ASHOK SARAF ON nana patekar DEATH
ESAKAL
आजची पहाट मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी काळा दिवस घेऊन आली. आज ८ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गोव्यातील घरी ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना इस्पितळात नेण्यात आलं मात्र त्यांना वाचवण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची अपरिमित हानी झालीये. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना धक्का बसलाय. त्यांनी आपलं दुःख प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय.