ASHOK SARAF VIRAL VIDEO: सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 27 मे रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी संगीत, कला, सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.