मराठी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, विनोदी भूमिकांपासून ते गंभीर पात्रांपर्यंत अभिनय करणारे अभिनेते अशोक सराफ आज म्हणजेच 4 जूनला आपला 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक आठवणी, यश आणि प्रेरणादायी किस्से दडलेले आहेत.