मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी प्रसिद्ध आहे. दोघांनीही मराठी सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पंरतु तुम्हाला माहिती आहे का? कधीही लग्नाचा विचार न केलेले अशोक सराफ निवेदिता यांच्या प्रेमात कसे पडले? तर जाणून घेऊया..