> अशोक सराफ यांनी पत्नी निवेदिता बद्दल मुलाखतीत भावनिक वक्तव्य केलं.
> त्यांनी सांगितलं की निवेदिता नसती तर ते भरकटले असते.
> त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
पद्मश्री विजेते अशोक सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ याची लव्हस्टोरी सुद्धा तितकीच रंजक आहे. 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या अशोक सराफसाठी निवेदिता यांनी घरच्यांसमोर 'लग्न केलं तर याच्याचीच' असा हट्ट धरला, आणि त्यांनी लग्न केलं.