ASHOK SARAF NIVEDITA SARAF MARRIAGE
esakal
ASHOK SARAF NIVEDITA SARAF RELATIONSHIP: मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांचा संसारही अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो. वयात १८ वर्षांचं अंतर असतानाही निवेदिता सराफ यांनी अशोकमामांसोबत लग्न केलं. दरम्यान अशातच अशोक सराफ यांनी मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलय. यावेळी त्यांनी निवेदिता सराफ यांचं कौतुकही केलय.