Ashok Saraf and Nivedita Saraf
esakal
Ashok Mama and Nivedita Reunion : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्याच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या प्रेमाच्या काहाणीची आज देखील चर्चा होताना पहायला मिळते. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यात १८ वर्षाचं अंतर आहे. जेव्हा अशोक सराफ नाटकात काम करायचे तेव्हा निवेदिता त्यांच्या वडिलांसोबत सेटवर येयच्या.